आपले मन हे अतिशय भित्रे असते. मन हे कधीच धाडसी नसत, तर ते कायम सावध असत. प्रत्येक पाउल टाकताना, इथे काही धोका नाही, हे दुसरयाने आजमाउन पहिल्या शिवाय किंवा ती खात्री पटेपर्यंत ते प्रत्येक वेळी विचार पूर्वक आणि सावधपणे प्रत्येक पायरी ओलांडत असते. म्हणून वाढ होताना मन हे नेहमी अडचणीचे ठरत असते.
प्रत्येक गोष्ट आनंदात चाललेली असते आणि मन मधेच ताकीद देते की 'लक्ष दे, तिकडे ध्यान दे.' जेव्हा आपण त्याचे ऐकतो तेव्हा भीती निर्माण होते. अशा वेळी संयम ठेउन मनावर अधिकार गाजवा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा